एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प करवीर दोन अंतर्गत नागदेववाडी येथे “किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण”पहिला दिवस यशस्वीरित्या पार पडला सदरच्या प्रशिक्षणासाठी पंचायत समिती सदस्य माननीय रवींद्र पाटील सर प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ ढेरे मॅडम, पर्यवेक्षिका सौ विनया कुलकर्णी मॅडम व सौ सुतार मॅडम यांची उपस्थिती लाभली प्रमुख वक्त्या दंतवैद्य डॉक्टर पल्लवी सोनवणे मॅडम ज्यांनी मुलींना दंत स्वच्छता आरोग्यदायी आहार व आत्मविश्वास याबद्दल मुलाचे मार्गदर्शन दिले सदर प्रशिक्षणामध्ये किशोरवयीन ८४ मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभले
सदरच्या प्रशिक्षणामध्ये उपस्थित मार्गदर्शक यांच्या आभार मानले

गोपनीय क्राइम डायरी संपादक संजय इरकल महाराष्ट्र राज्य